जीवन भाषा

” जीवन भाषा ” वर तुमचं स्वागत.

अनर्थांचे बुरखे फाटलेला शब्द कळूदे
अर्थांची वस्त्रे फिटलेला शब्द कळूदे
अक्षरांची शरीरे त्यागलेला शब्द कळूदे
शब्दाआड दडलेले सोलीव सत्य कळूदे
……….कळूदे म्हणजे काय ते ही कळूदे

बाबावाक्यम् च्या जीवन भाषा या संकेतस्थळावर तुम्ही विविध साहित्यकृती वाचू शकाल. मी आणि माझे स्नेही यांनी स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं आणि कलाकृती सादर करण्याचं हे ठिकाण. तुम्हाला तुमचे विचार आणि कलाकृती इथे सादर करायची असेल तर आमच्याशी email
या
पत्त्यावर संपर्क साधा.

प्रसाद मेहेंदळे